Categories
गायक
अजय गोगावले
अजितकुमार कडकडे
अरुण दाते
अरुण दाते, सुधा मलहोत्रा
आरती हवालदार
आशा भोसले
ज्ञानेश्वर मेश्राम
पं. कुमार गंधर्व,वाणी जयराम
पं. जितेंद्र अभिषेकी
पं. भीमसेन जोशी
पं. वसंतराव देशपांडे
पं. वसंतराव देशपांडे,राणी वर्मा
लता मंगेशकर
सुधीर फडके
हेमंतकुमार
गीतकार
अजयअतुल
अरविंद जगताप
कुसुमाग्रज
ग दि माडगूळकर
जगदीश खेबूडकर
प्रवीण दवणे
बाळ कोल्हटकर
मंगेश पाडगांवकर
मधुसूदन कालेलकर
मनोहर कवीश्वर
शांताराम नांदगावकर
शान्ता शेळके
सुधीर मोघे
चित्रपट
अष्टविनायक
आम्ही जातो अमुच्या गावा
ऊन पाऊस
गीतरामायण
गुळाचा गणपति
झेंडा
देव दीनाघरीं धांवला
भाई व्यक्ती कि वल्ली
सावरखेड एक गाव
हा खेळ सावल्यांचा
हे बंध रेशमाचे
रचना
दिगंबरा दिगंबरा
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
संत निवृत्तीनाथ
राग
अभोगी
काफी
पहाडी
भीमपलास
भूप
मिश्र मांड
यमन
यमनकल्याण
शिवरंजनी
संगीतकार
अजय-अतुल
अनिलअरुण
अवधूत गुप्ते
जितेंद्र अभिषेकी
पं. हृदयनाथ मंगेशकर
पु ल देशपांडे
यशवंत देव
राम फाटक
वसंत देसाई
वसंत प्रभू
श्रीनिवास खळे
सुधीर फडके
केव्हातरी पहाटे उलटून
गीत
–
सुरेश भट
संगीत
–
पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार
–
∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर
∙ आशा भोसले
चित्रपट
–
निवडूंग
राग / आधार राग
–
दुर्गा
केव्हातरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात गेली !
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !
Scroll to Top