पं. जितेंद्र अभिषेकी

काफी, गायक, गीतकार, चित्रपट, पं. जितेंद्र अभिषेकी, पु ल देशपांडे, भाई व्यक्ती कि वल्ली, मंगेश पाडगांवकर, राग, संगीतकार

शब्दावाचुन कळले सारे

गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार शब्दावाचुन कळले सारे शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडलेप्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळालाछंद नवा अन्‌ ताल निराळात्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले? आठवते पुनवेच्या रात्रीलक्ष दीप विरघळले गात्रीमिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले

गीतकार, जितेंद्र अभिषेकी, पं. जितेंद्र अभिषेकी, भीमपलास, शान्ता शेळके, हे बंध रेशमाचे

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार काटा रुते कुणालाआक्रंदतात कोणीमज फूलही रुतावेहा दैवयोग आहे ! सांगू कशी कुणालाकळ आतल्या जिवाची?चिरदाह वेदनेचामज शाप हाच आहे ! काही करू पहातोरुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणेहीविपरीत होत आहे ! हा स्‍नेह, वंचना की,काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनीमी रिक्तहस्त आहे !

Scroll to Top