तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता गीत – मधुसूदन कालेलकर संगीत – अनिल-अरुण स्वर – पं. वसंतराव देशपांडे, राणी वर्मा चित्रपट – अष्टविनायक गीत प्रकार – चित्रगीत, प्रथम तुला वंदितो तू सुखकर्ता तू दुःखहर्तातूच कर्ता आणि करवितामोरया मोरया मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायकचिंतामणी तू सिद्धिविनायकमंगलमूर्ती तू भवतारकसर्वसाक्षी तू अष्टविनायकतुझ्या कृपेचा हात मस्तकीपायी तव मम चिंता देवा सरू दे माझे मीपणतुझ्या दर्शने उजळो जीवननित्य करावे तुझेच चिंतनतुझ्या धुळीचे भाळी भूषणसदैव राहो ओठावरतीतुझीच रे गुणगाथा