सुधीर फडके

ग दि माडगूळकर, गायक, गीतकार, गीतरामायण, चित्रपट, मिश्र मांड, राग, सुधीर फडके

स्वयें श्रीरामप्रभु ऐकती

गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार स्वयें श्रीरामप्रभु ऐकती स्वयें श्रीरामप्रभु ऐकतीकुश लव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचेसजीव पुतळे रघुरायाचेपुत्र सांगती चरित पित्याचेज्योतिनें तेजाची आरती राजस मुद्रा, वेष मुनींचेगंधर्वच ते तपोवनींचेवाल्मीकींच्या भाव मनींचेमानवी रुपें आकारती ते प्रतिभेच्या आम्रवनांतिलवसंत-वैभव गाते कोकिलबालस्वराने करुनी किलबिलगायनें ऋतुराजा भारिती फुलांपरी ते ओठ उमलतीसुगंधसे स्वर भुवनीं झुलतीकर्णभूषणें कुंडल डुलतीसंगती वीणा झंकारिती सात स्वरांच्या स्वर्गामधुनीनऊ रसांच्या नऊ स्वर्धुनीयज्ञ-मंडपीं आल्या उतरुनीसंगमीं श्रोतेजन नाहती पुरुषार्थाची चारी चौकटत्यात पाहतां निजजीवनपटप्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्‍कटप्रभुचे लोचन पाणावती सामवेदसे बाळ बोलतीसर्गामागुन सर्ग चालतीसचिव, मुनिजन, स्त्रिया डोलतीआंसवें गाली ओघळती सोडुनि आसन उठले राघवउठुन कवळिती अपुले शैशवपुत्रभेटिचा घडे महोत्सवपरि तो उभयां नच माहिती

आम्ही जातो अमुच्या गावा, गायक, गीतकार, चित्रपट, जगदीश खेबूडकर, भूप, राग, संगीतकार, सुधीर फडके, सुधीर फडके

देहाची तिजोरी

देहाची तिजोरी गीत – जगदीश खेबूडकर संगीत – सुधीर फडके स्वर – सुधीर फडके चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा राग / आधार राग – नट, भूप गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत     देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता, उघड दार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराचीमनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची?सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य अंधारात पापज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे मापदुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरीआपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरीघडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावीमुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावीमार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा भलेपणासाठी कोणी बुरेपणा केलाबंधनात असुनी वेडा जगी मुक्त झालाआपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा

Scroll to Top