गीतकार

ग दि माडगूळकर, गायक, गीतकार, गीतरामायण, चित्रपट, मिश्र मांड, राग, सुधीर फडके

स्वयें श्रीरामप्रभु ऐकती

गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार स्वयें श्रीरामप्रभु ऐकती स्वयें श्रीरामप्रभु ऐकतीकुश लव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचेसजीव पुतळे रघुरायाचेपुत्र सांगती चरित पित्याचेज्योतिनें तेजाची आरती राजस मुद्रा, वेष मुनींचेगंधर्वच ते तपोवनींचेवाल्मीकींच्या भाव मनींचेमानवी रुपें आकारती ते प्रतिभेच्या आम्रवनांतिलवसंत-वैभव गाते कोकिलबालस्वराने करुनी किलबिलगायनें ऋतुराजा भारिती फुलांपरी ते ओठ उमलतीसुगंधसे स्वर भुवनीं झुलतीकर्णभूषणें कुंडल डुलतीसंगती वीणा झंकारिती सात स्वरांच्या स्वर्गामधुनीनऊ रसांच्या नऊ स्वर्धुनीयज्ञ-मंडपीं आल्या उतरुनीसंगमीं श्रोतेजन नाहती पुरुषार्थाची चारी चौकटत्यात पाहतां निजजीवनपटप्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्‍कटप्रभुचे लोचन पाणावती सामवेदसे बाळ बोलतीसर्गामागुन सर्ग चालतीसचिव, मुनिजन, स्त्रिया डोलतीआंसवें गाली ओघळती सोडुनि आसन उठले राघवउठुन कवळिती अपुले शैशवपुत्रभेटिचा घडे महोत्सवपरि तो उभयां नच माहिती

काफी, गायक, गीतकार, चित्रपट, पं. जितेंद्र अभिषेकी, पु ल देशपांडे, भाई व्यक्ती कि वल्ली, मंगेश पाडगांवकर, राग, संगीतकार

शब्दावाचुन कळले सारे

गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार शब्दावाचुन कळले सारे शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडलेप्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळालाछंद नवा अन्‌ ताल निराळात्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले? आठवते पुनवेच्या रात्रीलक्ष दीप विरघळले गात्रीमिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले

गीतकार, जितेंद्र अभिषेकी, पं. जितेंद्र अभिषेकी, भीमपलास, शान्ता शेळके, हे बंध रेशमाचे

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार काटा रुते कुणालाआक्रंदतात कोणीमज फूलही रुतावेहा दैवयोग आहे ! सांगू कशी कुणालाकळ आतल्या जिवाची?चिरदाह वेदनेचामज शाप हाच आहे ! काही करू पहातोरुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणेहीविपरीत होत आहे ! हा स्‍नेह, वंचना की,काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनीमी रिक्तहस्त आहे !

अजयअतुल, अनिलअरुण, अभोगी, अष्टविनायक, आरती हवालदार, गायक, गीतकार, चित्रपट, रचना, राग, संगीतकार, संत एकनाथ

अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुले नामिटले तसेच ओठ की पाकळी हले ना ! समजूत मीं करावी म्हणुनीच तूं रुसावेंमीं हास सांगतांच रडतांहि तूं हसावेंतें आज कां नसावें, समजावणी पटेनाधरिला असा अबोला की बोल बोलवे ना ! की गूढ कांहि डाव, वरचा न हा तरंगघेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?रुसवा असा कसा हा ज्या आपलें कळेना?अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुलेना !

गायक, गीतकार, चित्रपट, देव दीनाघरीं धांवला, पं. कुमार गंधर्व,वाणी जयराम, पहाडी, बाळ कोल्हटकर, राग, वसंत देसाई, संगीतकार

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या   ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठीभेटींत रुष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधीं अधरीत्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरीकितिदां आलो, गेलों, जमलोंरुसण्यावांचूनि परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी कधीं तिनें मनोरम रुसणेंरुसण्यांत उगीच तें हंसणेम्हणून तें मनोहर रुसणेंहंसणें-रुसणें-रुसणें-हंसणेंहंसण्यावरती रुसण्यासाठीं, जन्मजन्मीच्या गांठी कधीं जवळ सुखानें बसलोंदुःखांत सुखाला हंसलोंकधीं गहिंवरलों, कधीं धुसफुसलोंसागरतीरीं आठवणींनीं वाळूंत मारल्या रेघाजन्मासाठीं जन्म जन्मलों, जन्मांत जमली ना गट्टी

अरुण दाते, सुधा मलहोत्रा, गायक, गीतकार, मंगेश पाडगांवकर, यमनकल्याण, राग, श्रीनिवास खळे, संगीतकार

शुक्रतारा मंद वारा

गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार शुक्रतारा मंद वारा शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनीचंद्र आहे, स्वप्‍न वाहे धुंद या गाण्यातुनीआज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहातू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुलाअंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहातू असा जवळी रहा लाजर्‍या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवाअंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवाभारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हातू अशी जवळी रहा शोधिले स्वप्‍नात मी ते ये करी जागेपणीदाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनीवाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हातू असा जवळी रहा

अजितकुमार कडकडे, गायक, गीतकार, दिगंबरा दिगंबरा, प्रवीण दवणे, रचना

निघालो घेऊन दत्ताची

चित्रपट संगीतकार गायक बाबुराव गोखले माधव भागवत आशालता वाबगावकर संजय उपाध्ये आरती हवालदार आशा भोसले निलाक्षी जुवेकर शंकर महादेवन श्रीधर फडके राग रचना गीतकार अजयअतुल कुसुमाग्रज ग दि माडगूळकर ग्रेस छोटा गंधर्व जगदीश खेबूडकर यशवंत देव राम कदम वि स खांडेकर शान्ता शेळके चित्रपट संगीतकार गायक बाबुराव गोखले माधव भागवत आशालता वाबगावकर संजय उपाध्ये आरती हवालदार आशा भोसले निलाक्षी जुवेकर शंकर महादेवन श्रीधर फडके राग रचना गीतकार अजयअतुल कुसुमाग्रज ग दि माडगूळकर ग्रेस छोटा गंधर्व जगदीश खेबूडकर यशवंत देव राम कदम वि स खांडेकर शान्ता शेळके निघालो घेऊन दत्ताची दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधानझुलते हळूच दत्ताची पालखी रत्‍नांची आरास साज मखमलीत्यावर सुगंधी फुले गोड ओलीझुळुक कोवळी चंदनासारखी सात जन्मांची ही लाभली पुण्याईम्हणून जाहलो पालखीचे भोईशांत मायामूर्ति पहाटेसारखी वाट वळणाची जिवाला या ओढीदिसते समोर नरसोबाची वाडीडोळियांत गंगा जाहली बोलकी

ग दि माडगूळकर, गायक, गीतकार, गुळाचा गणपति, चित्रपट, पं. भीमसेन जोशी, पु ल देशपांडे, भीमपलास, राग, संगीतकार

इंद्रायणी काठी

इंद्रायणी काठी गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – पु. ल. देशपांडे स्वर – पं. भीमसेन जोशी चित्रपट – गुळाचा गणपति राग / आधार राग – भीमपलास गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत   इंद्रायणी काठी, देवाची आळंदीलागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिवनाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेडअंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊननिवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

अनिलअरुण, अष्टविनायक, गायक, गीतकार, चित्रपट, पं. वसंतराव देशपांडे,राणी वर्मा, मधुसूदन कालेलकर, संगीतकार

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता गीत – मधुसूदन कालेलकर संगीत – अनिल-अरुण स्वर – पं. वसंतराव देशपांडे, राणी वर्मा चित्रपट – अष्टविनायक गीत प्रकार – चित्रगीत, प्रथम तुला वंदितो तू सुखकर्ता तू दुःखहर्तातूच कर्ता आणि करवितामोरया मोरया मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायकचिंतामणी तू सिद्धिविनायकमंगलमूर्ती तू भवतारकसर्वसाक्षी तू अष्टविनायकतुझ्या कृपेचा हात मस्तकीपायी तव मम चिंता देवा सरू दे माझे मीपणतुझ्या दर्शने उजळो जीवननित्य करावे तुझेच चिंतनतुझ्या धुळीचे भाळी भूषणसदैव राहो ओठावरतीतुझीच रे गुणगाथा

Scroll to Top