अविरत ओठी यावे नाम
अविरत ओठी यावे नाम गीत – मनोहर सांबरे संगीत – यशवंत देव स्वर – अरुण दाते गीत प्रकार – राम निरंजन, भक्तीगीत अविरत ओठी यावे नामश्रीराम जय राम जयजय राम रामनाम हे सदा सुखाचेनिधान जाणा परमेशाचेपतितपावन अवघे नामश्रीराम जय राम जयजय राम जानकीची जणू जीवनज्योतीप्रभु रामाची कोमल मूर्तीमंगल दर्शन पूर्ण विरामश्रीराम जय राम जयजय राम पंचप्राण हे पवनसूताचेराम जणू नि:श्वास तयांचेतनू संजीवन सुंदर धामश्रीराम जय राम जयजय राम