More than 2 results are available in the PRO version (This notice is only visible to admin users) मुख्यपृष्ठ प्रकार लोकप्रिय कलाकार संपर्क मराठी संगीत महाराष्ट्राच्या संगीताचा आनंद घ्या 🎧 ऐकणे सुरू करा 🎼 शास्त्रीय संगीत पारंपरिक शास्त्रीय गायन चित्रपट गाणी मराठी सिनेमातील गाणी भक्तिगीते धार्मिक आणि आध्यात्मिक गाणी 💃 लावणी पारंपरिक महाराष्ट्रीयन लावणी 🌾 लोकगीते ग्रामीण लोकसंगीत 🎤 नवीन गाणी ताज्या आणि लोकप्रिय गाणी
गीतकार
लोकप्रिय कलाकार माहिती मराठी संगीत महाराष्ट्राच्या संगीताचा आनंद घ्या संगीत प्रकार 🎼 शास्त्रीय संगीत पारंपरिक शास्त्रीय गायन चित्रपट गाणी मराठी सिनेमातील गाणी भक्तिगीते धार्मिक आणि आध्यात्मिक गाणी 💃 लावणी पारंपरिक महाराष्ट्रीयन लावणी 🌾 लोकगीते ग्रामीण लोकसंगीत 🎤 नवीन गाणी ताज्या आणि लोकप्रिय गाणी
अगा करुणाकरा
अगा करुणाकरा शब्द माहिती प्रिंट अगा करुणाकरा करितसें धांवा ।या मज सोडवा लवकरी ॥१॥ ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें ।व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥ मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥ उशीर तो आतां न पाहिजे केला ।अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥ उरलें तें एक हेंचि मज आतां ।अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥ तुका ह्मणे आतां करीं कृपा दान ।पाउलें समान दावीं डोळां ॥६॥ गीत – संत तुकाराम संगीत – श्रीनिवास खळे स्वर – लता मंगेशकर राग / आधार राग – तोडी गीत प्रकार – संतवाणी, विठ्ठल विठ्ठल Please consider the environment before printing.कागद वाचवा.कृपया पर्यावरणाचा विचार करा. दाद द्या अन् शुद्ध व्हा ! – आरती प्रभू Random song suggestion कुत्ना थमाल ले थमाल लता मंगेशकर Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songsto all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links.If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Terms of Use | Contact | About Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!