भीमपलास

गीतकार, जितेंद्र अभिषेकी, पं. जितेंद्र अभिषेकी, भीमपलास, शान्ता शेळके, हे बंध रेशमाचे

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला गायक गीतकार चित्रपट रचना राग संगीतकार काटा रुते कुणालाआक्रंदतात कोणीमज फूलही रुतावेहा दैवयोग आहे ! सांगू कशी कुणालाकळ आतल्या जिवाची?चिरदाह वेदनेचामज शाप हाच आहे ! काही करू पहातोरुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणेहीविपरीत होत आहे ! हा स्‍नेह, वंचना की,काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनीमी रिक्तहस्त आहे !

ग दि माडगूळकर, गायक, गीतकार, गुळाचा गणपति, चित्रपट, पं. भीमसेन जोशी, पु ल देशपांडे, भीमपलास, राग, संगीतकार

इंद्रायणी काठी

इंद्रायणी काठी गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – पु. ल. देशपांडे स्वर – पं. भीमसेन जोशी चित्रपट – गुळाचा गणपति राग / आधार राग – भीमपलास गीत प्रकार – भक्तीगीत, चित्रगीत   इंद्रायणी काठी, देवाची आळंदीलागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिवनाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेडअंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊननिवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

Scroll to Top